{
  "village_code": "270100064010500000",
  "village_name": "नवापुर",
  "taluka_name": "नवापुर",
  "district_name": "नंदुरबार",
  "mut_no": 7322,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:26:55Z",
  "surveys": [
    "255/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : म.मुख्याधिकारी सो नवापूर नगरपरीषद नवापूर\nलिहून देणार : रॉयल बँकरी तर्फे जकी अहमद जियाजोद्दीन सैय्यद रा. नवापुर\nयांनी दुय्यम निबंधक दु.नि. नवापूर यांचेकडील दस्त क्रमांक 810 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2102734/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक म.मुख्याधिकारी सो नवापूर नगरपरीषद नवापूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2102734/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज, म. दुय्यम निबंधक नवापुर यांचे कडील सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 810/2026 दि 05/10/2026 अन्वये नोंद केली असे)",
  "talathi": "प्रशांत जयंत वळवी"
}
