{
  "village_code": "270200010009480000",
  "village_name": "मालकातर",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:23:58Z",
  "surveys": [
    "59/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : धुळे जि.म.स.बँक व कोडीद आदी वि.का.सो\nलिहून घेणार : भिका महारू पावरा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 59/2 तपशिल : धुळे जि.म.स.बँक व कोडीद आदि वि.का.सो. यांचा र रु.60000 चा बोजा. - 248\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.15-10-2026 रोजीच्या धुळे जि.म.स.बँक व कोडीद आदि वि.का.सो.मालकातर यांचे कडील सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा फेरफार क्रमांक 517 ने कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रामचंद्र गवळी"
}
