{
  "village_code": "270200010009490000",
  "village_name": "गधडदेव",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:14:28Z",
  "surveys": [
    "33/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : धुळे जि म स बँक बोराडी व मालकातर\nलिहून घेणार : मथुराबाई धनराज भिल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 33/2 तपशिल : धुळे जि म स बॅ शाखा बोराडी व मालकातर विकासो यांचे र.रु. 100000 चा बोजा - 269\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.05-07-2026 रोजीचा धुळे जि म स बँक बोराडी व मालकातर विकासो सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा फेरफार क्रमांक 428 ने कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन रामचंद्र गवळी"
}
