{
  "village_code": "270200010009750000",
  "village_name": "वाडी बुद्रुक",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:28:25Z",
  "surveys": [
    "206/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजे वाडी बुद्रुक शिवारातील गट नं. 206/3 सदर गटावरील श्री. उषाबाई शिवाजी बडगूजर. आमच्या नावे असलेल्या शेतजमिनीचे आम्ही आमच्या ह्यातीत खालीलप्रमाणे आपसात कौटुंबिक समजुतीने खेडत असलेल्या जंगल परिस्थितिनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणीचे खाते माझ्या मुलाचा नावे करून दिले असे.\nमौजे वाडी बुद्रुक शिवारातील वाटणी करावयाचे गट\nगट नं. 206/3 क्षेत्र 2.09 पो.ख हे. आर. 0.67 आकार 1.75 कब्जेदार - उषाबाई शिवाजी बडगूजर.\nवरील गटाची खालीलप्रमाणे वाटणी केली असे.\nगट नं. 206/3 क्षेत्र 0.69 पो.ख हे. आर. 0.00 आकार 0.58 दिशा - उत्तरेकडील भाग- कब्जेदार - उषाबाई शिवाजी बडगूजर.\nगट नं. 206/3 क्षेत्र 1.40 पो.ख हे. आर. 0.67 आकार 1.17 दिशा - दक्षिणेकडील भाग - कब्जेदार - अमोल शिवाजी अलोणे बडगुजर.\nवरील प्रमाणे वाटणी केली असे. (अर्ज वर्दी व म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 वरून)",
  "talathi": "नसरुल्‍ला सयदुल्‍ला पटेल"
}
