{
  "village_code": "270200010009790000",
  "village_name": "वाघाडी",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8966,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:27:04Z",
  "surveys": [
    "7/मं"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिरपुर ता शिरपुर जि धुळे\nगहाणखत लिहुन देणार : गुलाम हुसेन कय्यूम तेली रा. वाघाडी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5230-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/मं अ प्र प्लॉ नं 30/मो प्र प्लॉ नं 31 क्षेत्र 1.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाम हुसेन कय्यूम तेली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n7/मं अ प्र प्लॉ नं 30/मो प्र प्लॉ नं 31",
  "talathi": "रंजित महारुद्र जोगदंड"
}
