{
  "village_code": "270200010009790000",
  "village_name": "वाघाडी",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8973,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:27:04Z",
  "surveys": [
    "53/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रियंका रमेश चौधरी रा.वाघाडी (खाता क्रमांक 5145) यांचे मौजे वाघाडी येथील पाटस्थळ बागायत शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 53/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.02 हे.आर.या जमिनीपैकी पूर्व पश्चिम बांधाने येणारी दक्षिणेकडील शेत जमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसाधना अमृत चौधरी रा.वाघाडी (खाता क्रमांक :-5201)मौजे वाघाडी येथील पाटस्थळ बागायत शेत जमीन गट/सर्व्हे क्रमांक 53/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5499 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,9/12वर्दी,सुची क्र.2 वरून )",
  "talathi": "रंजित महारुद्र जोगदंड"
}
