{
  "village_code": "270200010009800000",
  "village_name": "सुभाष नगर",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:36:17Z",
  "surveys": [
    "54/3/अ/54/2/ब/प्लॉट/नं/41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहुन देणार:-\nजयनोद्दिन शे अल्लाउद्दिन (खाता क्रमांक51 ) रा.सुभाषनगर च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता जियाउद्दीन जैनोद्दिन शेख यांचे मौजे सुभाषनगर येथील बिनशेती प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 54/3/अ/54/2/ब/प्लॉट/नं/41 बिगरशेती क्षेत्र 0.8000 आर.चौ.मी यापैकी दक्षिण दिशेकडील अविभक्त हिस्साचा भाग याचे बिगरशेती क्षेत्र 0.5334 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहीना कौसर अक्रम शाह (खाता क्रमांक :-648)मौजे सुभाषनगर येथील बिनशेती प्लॉट गट/सर्व्हे क्रमांक 54/3/अ/54/2/ब/प्लॉट/नं/41 बिगरशेती क्षेत्र 0.5334 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5281 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 34000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,९/१२वर्दी,सूची क्र.2 वरून)",
  "talathi": "रंजित महारुद्र जोगदंड"
}
