{
  "village_code": "270200010009800000",
  "village_name": "सुभाष नगर",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1027,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:36:17Z",
  "gone_at": "2026-11-03T23:29:16Z",
  "surveys": [
    "17/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे सुभाष नगर शिवारातील गट नं. 17/1 सदर गटावरील श्री. सलमाबाई महमद हुसेन बोहरी. यांच्या नावे शेतजमिनीचे त्यांनी स्वखुशीने पुढीलप्रमाणे आपसात कौटुंबिक समजुतीने खेडत असलेल्या जंगल परिस्थितिनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने वाटणीचे खाते माझ्या मुलाच्या नावे करून दिले आहे.\nमौजे सुभाष नगर शिवारातील वाटणी करावयाचे गट\nगट नं. 17/1 क्षेत्र 1.68 पो.ख हे. आर. 0.00 आकार 15.55 - कब्जेदार - सलमाबाई महमद हुसेन बोहरी.\nवरील गटाची खालीलप्रमाणे वाटणी केली असे.\nगट नं. 17/1 क्षेत्र 1.68 पो.ख हे. आर. 0.00 आकार 15.55 दिशा – संपुर्ण - कब्जेदार – जुजरभाई महंमद हुसेन बोहरी.\nवरील प्रमाणे वाटणी केली असे. (अर्ज वर्दी म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 वरून)",
  "talathi": "रंजित महारुद्र जोगदंड"
}
