{
  "village_code": "270200010009870000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:34:33Z",
  "surveys": [
    "106/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पळासनेर,\nलिहुन देणार : उखा लक्ष्मण भिल ,मधुकर लक्ष्मण भिल रा. सांगवी यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पळासनेर रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उखा लक्ष्मण भिल ,मधुकर लक्ष्मण भिल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (पी. डी. ई. अर्ज वर्दी व बँकच्या पत्रा वरून)",
  "talathi": "प्रकाश बन्‍सीलाल पावरा"
}
