{
  "village_code": "270200010009870000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2236,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:34:33Z",
  "surveys": [
    "117/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जगदिश नामदेव गायकवाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जगदीश नामदेव कोकणी ऐवजी जगदिश नामदेव गायकवाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरपुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.228 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-RNI No.MAHBIL/2009/31874 दिनांक 16/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- 26184530 अन्वये जगदीश नामदेव कोकणी ऐवजी जगदिश नामदेव गायकवाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .(अर्ज ,वर्दी,राजपत्र आदेश वरोन).",
  "talathi": "प्रकाश बन्‍सीलाल पावरा"
}
