{
  "village_code": "270200010010040000",
  "village_name": "लौकी",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2807,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:24:02Z",
  "surveys": [
    "68/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि मुंबई उपशाखा शिरपुर\nगहाणखत लिहुन देणार : आबा लक्ष्मण शिंपी रा. लौकी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5070-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 289000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/2 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबा लक्ष्मण शिंपी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 289000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवेंद्र देविदास येशी"
}
