{
  "village_code": "270200010010070000",
  "village_name": "निमझरी",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:11:01Z",
  "surveys": [
    "114",
    "120/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा शिरपूर\nलिहुन देणार : चिधाबाई दत्तु पाटील   रा.निमझरी यांनी दिनांक : 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर : 114 क्षेत्र 2.84 हे.आर ., 120/2 क्षेत्र 1.81 हे.आर .वर पीक कर्ज बोजा दाखल करणेबाबत श्रीमती.चिधाबाई दत्तु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- मात्रचा पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(पी.डी.ई.अर्ज क्र.93777261019,बँकेचे डिक्लेरेशन पत्र वरोन नोंद दाखल केली असे.)",
  "talathi": "चेतना झुलाल चौरे"
}
