{
  "village_code": "270200010010170000",
  "village_name": "करवंद",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:12:51Z",
  "surveys": [
    "401/4/अ/2",
    "401/4/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा शिरपुर,\nलिहुन देणार : अकील शे. तुमडु रा. करवंद यांनी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा शिरपुर यांचे कडून रक्कम रुपये 385000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401/4/अ/2 क्षेत्र 0.79, 401/4/ब क्षेत्र 0.80, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अकील शे. तुमडु , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 385000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज वर्दी व बँकेच्या पत्रा वरून)",
  "talathi": "विजय भास्‍कर बोरसे"
}
