{
  "village_code": "270200010010170000",
  "village_name": "करवंद",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6854,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:12:51Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्तात्रय भिला पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्तु भिला पाटील ऐवजी दत्तात्रय भिला पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरपुर यांच्याकडील आदेश क्रमांक/राजपत्र नाव दुरुस्ती/रजि./237/2026 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- (M-25158076) अन्वये दत्तु भिला पाटील ऐवजी दत्तात्रय भिला पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विजय भास्‍कर बोरसे"
}
