{
  "village_code": "270200010010180000",
  "village_name": "दहिवद",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8181,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-18",
  "objection_until": "2026-09-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:07:25Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/08/2026\nमा.सह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर धुळे यांचेकडील आदेश विशेष दरखास्त नंबर 123/2024 स्पे.मु.न.204/2010 दि.17/07/2026 अन्वये मौजे दहिवद ता.शिरपुरजि.धुळे शिवारातील नमुद जमीनीच्या 7/12 गट क्र.480/2,574,548,549,552,553,554,555,613,614,615,616,617,618/2,621,622, 623,624,625,627/1,630/1,631,632/1,634,636/2,643/1,644/1,656/1/अ,656/2,658/1व 660/1 हया उताराऱ्‍यावरील इतर हक्कात रक्कम रु.2,24,31,864/- रक्कमेचा बोजा दाखल करण्यात आला तसेच उपरोक्त आदेशात नमुद केल्याप्रमाणे सदर मालमत्ता विक्री करुन, बक्षीस देऊन किंवा इतर ‍ रितीने हस्तांतरित करुन देण्याचे किंवा तिच्यावर बोजा घालण्याची मा. न्यायालयाकडुन पुढील आदेश होईपर्यत मनाई व बंदी करण्यात येत आहे. असा शेरा दाखल करण्यात आला असे. (मा.सह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर धुळे यांचेकडील आदेशान्वये)\n549,554,614,621,623/.,615,616,617,618/2,622,625,624,627/1,630/1,480/2,644/1,632/1,631,634,636/2,643/1,660/1,658/1,656/1/अ,656/2,553,555,613,552,547,548",
  "talathi": "चेतन ब्रिजलाल महाजन"
}
