{
  "village_code": "270200010010180000",
  "village_name": "दहिवद",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8230,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:07:25Z",
  "surveys": [
    "306/2/अ/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमीटेड शाखा शिरपुर ता शिरपुर जि धुळे\nगहाणखत लिहुन देणार : मयुर भिकनसिंग गिरासे रा. दहिवद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5365-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306/2/अ/प्लॉट नं/67 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर भिकनसिंग गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n306/2/अ/प्लॉट नं/67",
  "talathi": "चेतन ब्रिजलाल महाजन"
}
