{
  "village_code": "270200010010180000",
  "village_name": "दहिवद",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8258,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:07:25Z",
  "surveys": [
    "306/2/अ/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती के ऑप मल्टीस्टेट बँक लिमीटेड शाखा शिरपुर\nगहाणखत लिहुन देणार : मनोज ताराचंद अग्रवाल रा. दहिवद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5515-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306/2/अ/प्लॉट नं/5 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज ताराचंद अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n306/2/अ/प्लॉट नं/5",
  "talathi": "चेतन ब्रिजलाल महाजन"
}
