{
  "village_code": "270200010010180000",
  "village_name": "दहिवद",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8282,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:07:25Z",
  "surveys": [
    "90/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा शिरपुर\nगहाणखत लिहुन देणार : विनोद नथु पाटील रा. दहिवद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5752-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 474000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/2 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद नथु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 474000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतन ब्रिजलाल महाजन"
}
