{
  "village_code": "270200010010180000",
  "village_name": "दहिवद",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8283,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:18:37Z",
  "surveys": [
    "305/1/ब/1/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा शिरपूर तर्फे मॅनेजर श्री दिग्विजय प्रमोद भावसार\nगहाणखत लिहुन देणार : वर्षा सुदाम गवळी रा. दहिवद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5810-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305/1/ब/1/प्लॉ.नं.10/A क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा सुदाम गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुदाम शंकर गवळी (खाता क्रमांक :- ) ,\n305/1/ब/1/प्लॉ.नं.10/A",
  "talathi": "चेतन ब्रिजलाल महाजन"
}
