{
  "village_code": "270200010010210000",
  "village_name": "त-हाड कसबे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3380,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:46:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:-\nनितीन विठठल चौधरी रा. त-हाड कसबे(खाता क्रमांक915) यांचे गट/सर्व्हे क्रमांक117/118/पैकी प्‍लॉट नं/18, चे एकूण क्षेत्र 175.45 चौ.मी आहे त्यापैकी माझ्या मालकीचे सामाईकातील अविभाज्य दक्षिण भागाचे क्षेत्र 109.45 चौ.मी बिगरशेती क्षेत्र 109.45 चौ.मी असुन तुम्हास या खरेदीखतान्वे दिला तो दक्षिणेकडीलअविभाज्य भागाचे क्षेत्र 54.725 चौ.मी. 589 चौ.फुट हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोमा डबरु सोनकर , (खाता क्रमांक :-1323)गट/सर्व्हे क्रमांक 117/118/पैकी प्‍लॉट नं/18 बिगरशेती क्षेत्र 0.54725 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5916 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n117/118/पैकी प्‍लॉट नं/18,117/118/पैकी प्‍लॉट नं/18",
  "talathi": "विलास बाबुलाल नागलोद"
}
