{
  "village_code": "270200010010320000",
  "village_name": "वरुळ",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4455,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T17:05:33Z",
  "surveys": [
    "124/2",
    "172/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहुन देणार : वरूळ वि.का.स.सो.लगत धुळे व नंदूरबार जि.म.स.बॅंक\nलिहुन घेणार : सुरेश हिरामण मराठे\nयांनी सर्व्हे क्रमांक 172/1 वर फेरफार क्रमांक 3911 ने घेतलेला बोजा दिनांक 13/04/2022 रोजी धुळे व नंदुरबार जि.म.स.बँक वरूळ वि.का.स..सो.लि वर चा सुरेश हिरामण मराठे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज.व सर्वे क्रमांक 124/2 वर वरुळ वि.का.सो. व धुळे जि.म.स. बँक यांचा र रु. 25000 चा बोजा. ( 1428 ),वरूळ वि.का.स.सो.लगत धुळे व नंदूरबार जि.म.स.बॅंक चा 75000/- डि क घे ५/५/१५ ( 3087 )व दिनांक 01/04/2016 रोजी वरूळ वि.का.स.सो.लगत धुळे व नंदूरबार जि.म.स.बॅंक चा सुरेश हिरामण मराठे यांच्या नावे र.रु.75000/- कर्ज. ( 3209 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज वर्दी ,सोसायटीचा नील दाखला व 9 च्या नोटीस वरून )",
  "talathi": "प्रमोद प्रभाकर पाटील"
}
