{
  "village_code": "270200010010430000",
  "village_name": "रुदावली",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1852,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:22:18Z",
  "surveys": [
    "24",
    "25/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/वाटणी/र.नं.//कावि/528/2026\nआदेश दिनांक : 21/08/2026\nअर्जदार श्री. चुडामण तुकाराम पाटील रा. रुदावली ता. शिरपूर जि. धुळे यांनी त्यांचे नावे असलेल्या मोजे रुदावली ता. शिरपूर जि. धुळे येथील गट नं 25/26 क्षेत्र 0.96 है.आर पो.ख. 0.00 आकार 9.35 रु.पैसे व गट नं 24 क्षेत्र 0.34 हे. आर पो.ख. 0.00 आकार 3.35 रु. पैसे या क्षेत्राची वाटणी होणेबाबत प्रस्ताव दिनांक 26/05/2026 रोजी इकडेस सादर केला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये नमुना अ (नमुना 3 पहा) प्रमाणे सर्व संबंधीतास नोटीसा बजावुन दि. 24/06/2026 रोजी सुनावणीस जाब जबाब देणेकामी बोलावल्याने सर्व संबंधितीत दि. 24/06/2026 रोजी उपस्थितीत राहिले व अर्जदारांनी वाटणी करण्यास कोणतीही हरकत नाही असे सांगितले.\nवाटणी पुर्वीचा तपशील-\nगट क्र. 25/26 क्षेत्र 0.96 हे.आर. पो.ख.0.00 आकार 9.35 रु.पै. कब्जेदार- चुडामण तुकाराम पाटील\nगट क्र. 24 क्षेत्र 0.34 हे.आर. पो.ख.0.00 आकार 3.35 रु.पै. कब्जेदार- चुडामण तुकाराम पाटील.\nवाटणीनंतरचा तपशील-\nगट क्र. 25/26 क्षेत्र 0.60 हे.आर. पो.ख.0.00 आकार 5.84 रु.पै. कब्जेदार- संजय चुडामण पाटील दिशा – दक्षिण उत्तर बांधाणे पूर्वेकडील भाग\nगट क्र. 25/26 क्षेत्र 0.36 हे.आर. पो.ख.0.00 आकार 3.51 रु.पै. कब्जेदार- राजेंद्र चुडामण पाटील दिशा - दक्षिण उत्तर बांधाणे पश्चिमेकडील भाग\nगट क्र. 24 क्षेत्र 0.34 हे.आर. पो.ख.0.00 आकार 3.35 रु.पै. कब्जेदार- चुडामण तुकाराम पाटील दिशा – संपूर्ण क्षेत्र\nवरीलप्रमाणे शेतजमीनीच्या सातबाऱ्यावर इतर हक्कातील असलेला इतर हक्कांतील अटी व शर्ती कायम ठेऊन महाराष्ट्र जमीन महसुल कायदा 1966 कलम 85 अन्वये व त्याखालील महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमीनांच विभाजन नियम 1967) अन्वये असलेल्या अधिकारानुसार व नमुद केले प्रमाणे विभागणी करणेस आदेशात नमूद अटी क्रमांक 1 ते 8 अन्वये परवानगी देण्यात येत आहे.(मा.तहसीलदार सो शिरपूर यांचे कडील आदेश क्रमांक/वाटणी/र.नं./ /कावि/528/2026 दि.21/08/2026 अन्वये )",
  "talathi": "अर्जुन नामदेव पवार"
}
