{
  "village_code": "270200010010430000",
  "village_name": "रुदावली",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:22:18Z",
  "surveys": [
    "196/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nमौजे रुदावली शिवारातील गट क्र.196/2 क्षेत्र 0.64 हे.आर. पो.ख.0.00 आकार 5.25 रु.पै. वर्णनाची भास्कर लोटन पाटील,राजेंद्र लोटन पाटील यांच्या मालकीची सामाईक शेतजमीन असुन सदर शेतजमिनीचे खेडत असलेल्या जंगल परिस्थितीनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने खालीप्रमाणे कौटुंबिक वाटणीचे खाते केले असे.\nवाटणी पुर्वीचा तपशील-\nगट क्र. 196/2 क्षेत्र 0.64 हे.आर. पो.ख. 0.00 आकार 5.25 रु.पै. कब्जेदार- भास्कर लोटन पाटील,राजेंद्र लोटन पाटील .\nवाटणीनंतरचा तपशील-\nगट क्र. 196/2 क्षेत्र 0.32 हे.आर. पो.ख. 0.00 आकार 2.62 रु.पै. कब्जेदार- भास्कर लोटन पाटील दिशा - उत्तरेकडील भाग.\nगट क्र. 196/2 क्षेत्र 0.32 हे.आर. पो.ख. 0.00 आकार 2.62 रु.पै. कब्जेदार- राजेंद्र लोटन पाटील दिशा - दक्षिणेकडील भाग.\nयेणेप्रमाणे शेतजमिनीचे सरस निरस मनाने वाटणी केली असे. प्रतिज्ञापत्रात नमुद केल्याप्रमाणे सदर शेतजमिनीवर कोणत्याही प्रकारचा दावा प्रलंबित अथवा चालू नाही. सदर वाटणी संबंधी भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास संबंधित वारस व खातेदार जबाबदार राहतील.\n(अर्ज, म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 ची नोटीस वरून)",
  "talathi": "अर्जुन नामदेव पवार"
}
