{
  "village_code": "270200010010440000",
  "village_name": "वनावल",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:25:07Z",
  "surveys": [
    "210/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा शिरपूर, शाखा शिरपूर\nलिहुन देणार : नजीर भाईसाहब पटेल ,दाउद भाईसाब गिरासे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 210/2 यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 188000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नजीर भाईसाहब पटेल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,नमुना ९ ची नोटीस, बँक डिक्लरेशन वरोन )",
  "talathi": "अर्जुन नामदेव पवार"
}
