{
  "village_code": "270200010010450000",
  "village_name": "जातोडे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2995,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:57:20Z",
  "surveys": [
    "113/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nसक्षम अधिकारी जिल्हाधिकारी सो.धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-1/मशा-3/गावठाण/कावि/77 दिनांक 21/01/2008 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\n1) स.नं./गट नं. 113/2 कब्जेदार : किसान विद्या प्रसारक संस्‍था शिरपूर\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा : भोगवटादार वर्ग 1\nबदल केलेली भूधारणा पद्धती भूधारणा : भोगवटादार वर्ग 2\nउपभूधारणा : महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत विविध योजने अंतर्गत प्रदान/ आतिक्रमण नियमांनुकूल केलेल्या जमिनी(गृह निर्माण संस्था,औद्यागिक आस्थापना,शैक्षणिक संस्था, विशेष वसाहत प्रकल्प इ.)\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nतसेच सदर गटावर यापूर्वी फेरफार क्रमांक 1197 अन्वये नोंद घेतली असून गट नंबर 113/2 या ७/१२ उताऱ्याचे संगणीकरण करीत असताना नजर चुकीने सदर ७/१२ ची भूधारणा 02 ऐवजी 01 झाल्याचे दिसून येत असून सदर गट नंबर 113/2 वरती फेरफार क्रमांक 1197 नुसार मा.जिल्हाधिकारी सो.धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-1/मशा-3/गावठाण/कावि/77 दिनांक 21/01/2008 नुसार यात नमूद नमूद 1 ते 16 अटी व शर्ती यास अधीन राहून वर्ग 02 करणे कामी गावी नोंद घेतली असे.वरील प्रमाणे नोंद हस्तलिखित ७/१२,फेरफार क्रमांक 1197 ची नक्कल व मा.मा.जिल्हाधिकारी सो.धुळे यांचे कडील आदेश क्रमांक/ब/कक्ष-1/मशा-3/गावठाण/कावि/77 दिनांक 21/01/2008 वरोन नोंद दाखल केळी असे.",
  "talathi": "योगेश दिलीप पाटील"
}
