{
  "village_code": "270200010010480000",
  "village_name": "शिंगावे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 17325,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:30:08Z",
  "surveys": [
    "144/2/1/अ/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/अर्ज/क्र./03/2026\nआदेश दिनांक : 12/08/2026\nजयंत श्रीधर खरे रा. शिंगावे च्या तर्फे कु.मु. उल्हास चंद्रकांत वैद्य, सुहास चंद्रकांत वैद्य,स्मिता अतुल अजमेरा,रिशी अतुल अजमेरा संमतीदार (खाता क्रमांक 10224) यांचे गट/सर्व्हे क्रमांक144/2/1/अ/1/ब, पोट खराब क्षेत्र 3.5800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 3.58 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचंद्रकांत दामोदर पाटील ,दिलीप उत्तमचंद जैन ,पारसमल रामचंद्र जैन ,मांगीलाल केशरीमल मारवाडी ,मोहन हुलेसिंग पाटील ,रमेश प्रेमराज चोप्रा ,शेख झहीरोद्दीन गयासुद्दीन ,सुदीप घनश्याम सिसोदे ,हितेंद्र विश्वासराव सूर्यवंशी (खाता क्रमांक :-10381)गट/सर्व्हे क्रमांक 144/2/1/अ/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 3.58 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरपूर जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3246 दिनांक 16/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.याबाबत या पूर्वी फेरफार नोंद क्रमांक १६५४१ दिनांक १८/०६/२०२५ या रद्द झालेल्या नोंदीवर मा.उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग शिरपूर यांच्याकडेस अपिल दाखल होते सदर अपिलाचा आदेश क्रमांक आरटीएस/अपिल/अर्ज/क्र./03/2026 दिनांक १२/०८/२०२६ अन्वये निकाल होऊन निकालात नमूद केल्याप्रमाणे फेरफार नोंद क्रमांक १६५४१ नोंद कायम करण्यात आली आहे अपिलाच्या आदेशानुसार जमीन खरेदी घेणाऱ्यांची नावे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले (आदेशां वरून )",
  "talathi": "पृथ्‍वीराज प्रल्‍हादसिंग गिरासे"
}
