{
  "village_code": "270200010010480000",
  "village_name": "शिंगावे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 17339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:30:08Z",
  "surveys": [
    "110/1/110/2/110/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसह्याद्री डेव्हलपर्स तर्फे भागीदार क्र 1 विश्वास भावलाल पाटील व भागीदार क्र 2 स्वप्नील प्रकाश शिंदे यांचे गट नं 110/1/110/2/110/3 पैकी प्लॉट 13 चे क्षेत्र 7.4595 आर. चौ.मी. या मध्ये बांधलेले 7th Avenue मधील दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र 202 यांचे क्षेत्र 0.5877 आर चौ.मी. (58.77 चौ.मी) 633 चौ फुट व कार्पेट एरिया 0.9708 आर चौ.मी. (97.08 चौ मी.) 1045 चौ. फुट सुपर बिल्टअप एरिया 2 बी.एच.के. सोनी भरत पाटील यांनी दु. नि. शिरपुर यांचे कडील दस्त क्र 601/2026 दिनांक 02/02/2026 रोजी रक्कम रु 2200000/- मात्रवर कायमस्वरूपी खरेदी केले असे. (अर्ज, ९ ची नोटीस, सूची क्र २, खरेदिखत वरोन )\n110/1/110/2/110/3/प्लॉ.नं.13",
  "talathi": "पृथ्‍वीराज प्रल्‍हादसिंग गिरासे"
}
