{
  "village_code": "270200010010490000",
  "village_name": "माडळ",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 15312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:44Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमौजे मांडळ शिवारातिल बिनशेती रहिवास प्लाट क्र.19/3 या मधील प्लाट क्र 15 याचे क्षेत्र:194.75 चौमी यात बांधलेल्या गणराज अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्याच्या भागातील सदनिका क्र 203 चे क्षेत्र 30.07 चौमी हे विजयसिंग जामसिंग पाटील यांच्या कडून लिहून घेणार राजश्री पांडुरंग शिंपी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक: 4804 दिनांक: 07/09//2026 रोजी रक्कम रुपये 1500000 /- मात्र वर खरेदीने गणराज अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्याच्या भागातील सदनिका क्र 203 चे क्षेत्र 30.07 चौमी क्षेत्रा पुरता हक्क संपादित केला असे.\n(अर्ज,वर्दी व सूची क्र.2 वरून नोंद )\n19/3/पै.प्लॉट.नं./15",
  "talathi": "भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर"
}
