{
  "village_code": "270200010010490000",
  "village_name": "माडळ",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 15332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:44Z",
  "surveys": [
    "69/1/अ/2/plot"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून घेणार :बँक ऑफ बडोदा शाखा शिरपूर , शिरपूर\nलिहून देणार : अविनाश अशोक गायकवाड रा. माडळ यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4960 दिनांक 23/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2475000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/1/अ/2/plot no/10 यातील वृंदावन हाईटस अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्याच्या भागातील रहिवासी सदनिका क्र.302 याचे क्षेत्र 46.67 चौमी क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन अविनाश अशोक गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.\n(अर्ज,वर्दी व सूची क्र 2 वरून नोंद )\n69/1/अ/2/plot no/10",
  "talathi": "भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर"
}
