{
  "village_code": "270200010010490000",
  "village_name": "माडळ",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 15333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:44Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : दी शिरपुर पिपलस को ऑफ़ बैंक ली शाखा शिरपुर\nलिहून घेणार : अविनाश गोपीचंद पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 23/1/23/2/अ/पै प्लॉट नं/2 तपशिल : दी शिरपुर पिपलस को ऑफ़ बैंक ली शाखा शिरपुर यांचा र रु 3000000/- तीस लाख मात्र चे महालक्ष्मी टावर्स अपार्ट मेंट मधील सदनिका पैकी तळ मजल्या वरील सदनिका क्र 1 क्षेत्र 68.53 चौमी ,2 बी एच के सदनिका क्र 2 क्षेत्र 49.97 चौमी तसेच 1 बी एच के सदनिका क्र 3 क्षेत्र 49.85 चौमी व तसेच 1 बी एच के सदनिका क्र 4 क्षेत्र 59.90 चौमी ह्या मिळकत बँकेस तारण देऊन 3000 000 -/ तीस लाख मात्र चा अविनाश गोपीचंद पाटील कमलाबाई अविनाश जाधव यांच्या नावे गहाण खत बोजा दाखल केला असे - 12628\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज,वर्दी व सूची क्र 2 वरून नोंद )\n23/1/23/2/अ/पै प्लॉट नं/2",
  "talathi": "भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर"
}
