{
  "village_code": "270200010010490000",
  "village_name": "माडळ",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 15336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:44Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोंदीचा प्रकार : खरेदी\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार:\nमौजे माडंळ येथील बिनशेती सर्व्हे नंबर 23/1 23/2अ यामधील प्लॉट नं.14 क्षेत्र 318.90 चौ.मी यातील मोहसिन तय्यबअलि बोहरी ,विजय भागचंद बाफना , हुजेफर मुल्ला आदमअली बोहरी , साईबाबा अपार्टमेंत शिरपुर तर्फे मनोज रामदास चव्हान साईबाबा आपर्टमेट (साईराम पार्क )मधील बांधलेल्या सदनिंका पैकी पहिल्या मजल्यातील सदनिका क्रंमाक 4 क्षेत्र 61.11 चौ.मी हे अनिलकुमार केवलचंद तोडरवाल यांच्या मालकीचे असून त्यांनी\nलिहून घेणार:\nप्रशांत संभाजी चौधरी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5258 दिनांक:29/09/2026 अन्वये र रु 2050000/-मात्रवर कायम खरेदी घेतल्याने त्यांचे नाव इतर हक्कात दाखल केले असे.\n( अर्ज,वर्दी व सूची क्र 2 वरून नोंद )\n23/1/23/2/अ/पै प्लॉट नं/14",
  "talathi": "भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर"
}
