{
  "village_code": "270200010010490000",
  "village_name": "माडळ",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 15337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार(हक्कसोड पत्र)",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:44Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार(हक्कसोड पत्र)\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजे मांडळ येथील 37/4/अ/4/ब/प्लॉट नं/2 यात बांधलेल्या ऋग्वेद विश्व अपार्टमेंट मधील सदनिका क्रमांक 105 क्षेत्र:55.28 मधील सामाईक वारस हक्काने दाखल झालेले 1)प्रमिला अशोकसिंग गिरासे (राजपूत) 2)सुदर्शन अशोकसिंग गिरासे (राजपूत) 3)सुनेत्रा संदिप राजपूत 4)पायल अशोकसिंग गिरासे (राजपूत) पैकी\nहक्कसोड पत्र लिहून देणार:\nअ.नं.2)सुदर्शन अशोकसिंग गिरासे (राजपूत)यांनी विनामोबदला\nहक्कसोड पत्र लिहून घेणार:\nअ.नं.1)प्रमिला अशोकसिंग गिरासे (राजपूत) यांना त्यांच्या हक्कात कायम स्वरूपी म.दुय्यम निबंधक शिरपूर यांच्या कडील दस्त क्रमांक 4749 दिनांक:02/09/2026 अन्वये हक्क सोडून दिला असे.\n(अर्ज,वर्दी व सूची क्र.2 वरून नोंद )\n37/4/अ/4/ब/प्लॉट नं/2",
  "talathi": "भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर"
}
