{
  "village_code": "270200010010490000",
  "village_name": "माडळ",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 15338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:44Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौंजे मांड्ळ शिवारातील लिहून देणार नवजीवन डेव्हलपर्स अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस तर्फे भागीदार शितल विशाल जैन, सिमा रितेश जैन, भावेश सुभाषचंद अग्रवाल, रितेश इंदरचंद जैन, विशाल इंदरचंद जैन यांनी सर्व्हे क्रमांक :- 26/1/ड/2/पै/प्लॉट न/58/59 क्षेत्र 499.93 चौ.मी. यात बांधलेल्या इंद्र्मंगल अपार्टमेंट मधील पाचव्या मजल्यावरील भागातील रहिवासी सदनिका क्र 502 याचे क्षेत्र 45.45 चौ.मी यांनी दुय्यम निबंधक शिरपुर यांच्या कडिल दस्त क्र.4422 अन्वये दि.18/08/2026 र.रु.1350000/-मात्र वर कायम स्वरुपी खरेदि केल्याने लिहून घेणार संभाजी चंपालाल पवार यांचा ह्या क्षेत्रा पुरता हक्क संपादन केला असे.\n( अर्ज,वर्दी व सूची क्र.2 वरून नोंद )\n26/1/ड/2/पै/प्लॉट न/58/59",
  "talathi": "भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर"
}
