{
  "village_code": "270200010010490000",
  "village_name": "माडळ",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 15347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:44Z",
  "surveys": [],
  "body": "श्री पिरण भावराव सिसोदे यांनी अर्ज दिला कि,मौजे मांडळ येथील स.नं. 28/2/सिमा.प्रो/13/अभि.प्रो/8/A क्षेत्र:1.22 आर.चौ.मी.यापैकी जितेंद्र पवनलाल जैन ,विशाल इंदरचंद जैन यांच्या मालकीचे सामाईक क्षेत्र:0.1742 आर.चौ.मी.आणि ,हर्षल शिरीष पिंगळे अ.पा.क.एश्वर्या शिरीष पिंगळे ,गोपाल भिकचंद अग्रवाल ,प्रकाश रमेश सोनार ,मंजीरी शिरीष पिगंळे ,मंजीरी शिरीष पिंगळे ,राकेश धनराज जैन, आतिष पवनलाल जैन यांच्या सामाईक मालकीचे क्षेत्र:0.6972 आर.चौ.मी. एकूण 0.8714 आर.चौ.मी.असा सामाईकातील अविभक्त हिस्सा अर्जदार पिरण भावराव सिसोदे यांनी म.दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4838 दिनांक:15/12/2015 अन्वये र रु 192000/-मात्रने खरेदी घेतला असून त्यांचे नावाचे खाते केले असे.\n( अर्ज,वर्दी व सूची क्र 2 वरून नोंद )\n28/2/सिमा.प्रो/13/अभि.प्रो/8/A",
  "talathi": "भिमराव लक्ष्‍मण बाविस्‍कर"
}
