{
  "village_code": "270200010010520000",
  "village_name": "आमोदे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 9227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:40:36Z",
  "surveys": [
    "57/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शिरपूर\nलिहुन देणार : प्रफुल्लकुमार भगवानसिंग गिरासे रा. आमोदे गट नंबर/ सर्वे नंबर 57/1/ब यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील पुस्तक क्र.1 चा पुरवणी भाग दालन 13 पृष्ठ 20 वर 23 नंबरी 367 फाईलिंग दिनांक 29.09.2026 अन्वये रक्कम रुपये 200000/- पीक कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रफुल्लकुमार भगवानसिंग गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चैतन्य ताराचंद वाघ"
}
