{
  "village_code": "270200010010530000",
  "village_name": "खरदे बुद्रूक",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7219,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:56:52Z",
  "surveys": [
    "108/1/अ२/1/ब/2/1/प्"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती के ऑप मल्टीस्टेट बँक लिमीटेड शाखा शिरपुर तर्फे अधिकारी\nगहाणखत लिहुन देणार : उषाबाई भिकन पवार रा. खरदे बुद्रूक यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5492-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/1/अ२/1/ब/2/1/प्‍लॉट नं 63अ क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उषाबाई भिकन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n108/1/अ२/1/ब/2/1/प्‍लॉट नं 63अ",
  "talathi": "श्रध्दा महेश जगताप"
}
