{
  "village_code": "270200010010560000",
  "village_name": "साकवद",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:57:40Z",
  "surveys": [
    "168/1/अ/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : बाळदे विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि.बाळदे ता.शिरपुर जि.धुळे\nलिहून घेणार : विनायक दगा पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 168/1/अ/4 तपशिल : बाळदे विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि.बाळदे र.रु. 50,000/-मात्र चे डि.क.घे. 12/4/97 - 648\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाळदे विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सोसायटीच्या दाखल्यावरोन नोंद दाखल केली असे.)",
  "talathi": "दिक्षा राजकुमार बोधनकर"
}
