{
  "village_code": "270200010010700000",
  "village_name": "अहिल्यापूर",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:48:18Z",
  "surveys": [
    "67/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक शाखा सावळदे, शिरपूर\nलिहून देणार : गायत्री रणजितसिंग राजपूत रा. अहिल्यापूर यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 30 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक शाखा सावळदे यांचेकडील पत्र क्रमांक 144 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयेशकुमार नवनाथसींग राजपूत"
}
