{
  "village_code": "270200010010750000",
  "village_name": "थाळनेर",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 10682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:07:03Z",
  "surveys": [
    "384/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026\nरविंद्र रघुनाथ वाडीले यांनी अर्ज दिला की , कै. रघुनाथ ओंकार वाडीले हे लोणखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे दिनांक 13/06/2026 रोजी मयत झाले असून त्यांच्या मालकीचे मौजे थाळनेर शिवारातील ग.नं. 384/1 क्षेत्र 01 हे 00 आकार 7 रु 25 पैसे ची स्वकष्टार्जित शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या हयातीत स्वखुशीने सह दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 707/2026 अन्वये दिनांक 05/02/2026 रोजी मुलगा नामे रविंद्र रघुनाथ वाडीले यांच्या नावे नोंदणीकृत मृत्यूपत्र करून दिले असून मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली असे. अर्ज,मृत्यू दाखला,सूची क्रमांक तीन दस्त वरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "नवनीत खंडेराव पाटील"
}
