{
  "village_code": "270200010010780000",
  "village_name": "तोदे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3299,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:06:22Z",
  "surveys": [
    "157/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,शाखा हिसाळे\nलिहून घेणार : प्रतिभा सुरजमल जैन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 157/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचा कडून पीककर्ज र रु 5000/-बोजा दाखल केला असे - 1956\nदिनांक 23/03/2022 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे चा प्रतिभा सुरजमल जैन ,सुरजमल मोहनलाल जैन , यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2688\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचा नील दाखलावरोन नोंद घेतली असे.)",
  "talathi": "शालिनी बाबुलाल गांगुर्डे"
}
