{
  "village_code": "270200010010780000",
  "village_name": "तोदे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3300,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:06:22Z",
  "surveys": [
    "81/2",
    "81/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हिसाळे\nलिहुन देणार : साहेबराव दलपत पाटील रा. तोदे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 390 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- मात्र चे पिककर्ज घेऊन गट नंबर 81/2, 81/3/ब, वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव दलपत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे प्रतिज्ञापत्रवरोन नोंद घेतली असे.)",
  "talathi": "शालिनी बाबुलाल गांगुर्डे"
}
