{
  "village_code": "270200010010780000",
  "village_name": "तोदे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:06:22Z",
  "surveys": [
    "86/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा हिसाळे\nलिहून देणार : लिलाचंद पाडुरंग पाटील रा. तोदे यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 414 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- चे पिककर्ज घेऊन गट नंबर 86/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे प्रतिज्ञापत्रवरोन नोंद दाखल केली असे .)",
  "talathi": "शालिनी बाबुलाल गांगुर्डे"
}
