{
  "village_code": "270200010010780000",
  "village_name": "तोदे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:06:22Z",
  "surveys": [
    "112/3",
    "112/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा हिसाळे\nलिहुन देणार : भाईदास सरदार वंजारी रा. तोदे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 482 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- मात्रचे पिककर्ज घेऊन गट नंबर 112/3 व 112/5 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाईदास सरदार वंजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट शाखा हिसाळे यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे प्रतिज्ञापत्रवरोन नोंद दाखल केली असे.)",
  "talathi": "शालिनी बाबुलाल गांगुर्डे"
}
