{
  "village_code": "270200010010800000",
  "village_name": "तरडी",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5509,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:05:24Z",
  "surveys": [
    "27/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा. तहसिलदार सो शिरपूर यांचेकडील आदेश क्रमांक : क्र./जमिन-1/कावि/116/2026 आदेश दिनांक : 27/10/2026 अन्वये मौजे तरडी ता. शिरपूर जि. धुळे शिवारातील खालील पोटखराब क्षेत्र वर्ग-अ लागवडीखाली आणल्यामुळे वरिल आदेश्यान्वये पुढिल प्रमाणे दुरुस्ती केली असे.\nजमिन धारकाचे नाव – मोहन माणिक पाटील ग.नं 27/1/अ लागवडीखालील क्षेत्र हे 1 .15 आर पो.ख. क्षेत्र हे 0.38 आर आकार रु. 1.50 पै.लागवडी खालील आणलेले पो.ख.क्षेत्र हे. 0.38 आर लागवडी खालील आणलेले एकुन क्षेत्र हे. 1.53 आर एकुण आकार रु.2.00 पै.\nपैकी जमिन धारक यांचा हिश्याचे क्षेत्र लागवडीखालील क्षेत्र हे 0.70 आर पो.ख. क्षेत्र हे 0.38 आर आकार रु. 0.91 पै. लागवडी खालील आणलेले पो.ख.क्षेत्र हे. 0.38 आर लागवडी खालील आणलेले एकुन क्षेत्र हे. 1.08 आर एकुण आकार रु.1.41 पै.\nवरीलप्रमाणे आदेश्यान्व्ये नोंद केली असे. (मा. तहसिलदार सो शिरपूर यांचेकडील आदेश वरून)",
  "talathi": "रजनीकांत भावसाहेब कांगुणे"
}
