{
  "village_code": "270200010010820000",
  "village_name": "अजनाड",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5394,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:11:15Z",
  "surveys": [
    "481/2",
    "481/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि मुंबई उपशाखा शिरपुर\nगहाणखत लिहुन देणार : वैभव प्रदीप पाटील रा. अजनाड यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5278-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 481/2, 481/3 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव प्रदीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम मोरेश्वर रामटेके"
}
