{
  "village_code": "270200010010840000",
  "village_name": "भाटपुरे",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:14:53Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमौजे भाटपुरे शिवारातील गट नं. 151 सदर गटावरील श्री. सुनंदाबाई वासुदेव मराठे. यांच्या नावे शेतजमिनीचे त्यांनी स्वखुशीने पुडीलप्रमाणे आपसात कौटुंबिक समजुतीने खेडत असलेल्या जंगल परिस्थितिनुसार स्वत:हून स्वखुशीने सरस निरस मनाने वाटणीचे खाते माझ्या मुलाच्या व सुनेच्या नावे करून दिले आहे.\nमौजे भाटपुरे शिवारातील वाटणी करावयाचे गट\nगट नं. 151 क्षेत्र 3.85 पो.ख हे. आर. 0.07 आकार 28.95 कब्जेदार - सुनंदाबाई वासुदेव मराठे.\nवरील गटाची खालीलप्रमाणे वाटणी केली असे.\nगट नं. 151 क्षेत्र 1.29 पो.ख हे. आर. 0.03 आकार 9.71 दिशा – पश्चिमेकडील भाग - कब्जेदार – सुनंदाबाई वासुदेव मराठे.\nगट नं. 151 क्षेत्र 1.28 पो.ख हे. आर. 0.02 आकार 9.62 दिशा - मधला भाग - कब्जेदार - प्रतीक्षा अजय मराठे.\nगट नं. 151 क्षेत्र 1.28 पो.ख हे. आर. 0.02 आकार 9.62 दिशा - पुर्वेकडील भाग - कब्जेदार - अजय वासुदेव मराठे.\nवरील प्रमाणे वाटणी केली असे. (अर्ज वर्दी म. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समोरील प्रतिज्ञापत्र, जबाब व नमुना 9 वरून)",
  "talathi": "दिनेश सुप्पडसिंग गुसिंगे"
}
