{
  "village_code": "270200010010850000",
  "village_name": "भावेर",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:15:20Z",
  "surveys": [
    "288/2/अ",
    "288/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक चोपडा , चोपडा\nलिहुन देणार : संगीता डिगंबर पाटील रा. भावेर गट नंबर/ सर्वे नंबर 288/2/अ, 288/2/ब यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता डिगंबर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,बँकेचे डिक्लेरेशन व नमुना नं.९ वरोन ) वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशा विक्रम गढरी"
}
