{
  "village_code": "270200010010900000",
  "village_name": "भोरटेक",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:07Z",
  "surveys": [
    "146/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया थाळनेर, शिरपूर\nलिहून देणार : स्वर्णदीप धर्मराज पाटील रा. भोरटेक यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 178000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडिया थाळनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 178000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार तुकाराम शेळके"
}
