{
  "village_code": "270200010010900000",
  "village_name": "भोरटेक",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:07Z",
  "surveys": [
    "105/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमा. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर तथा तहसीलदार सो. शिरपूर यांचे समोर दि. 23.10.2026 रोजी शेत जमीन धारक योगराज भावलाल गोड रा. भोरटेक ता. शिरपूर जि. धुळे यांनी सत्यप्रतिज्ञापत्रांवये आपसात कौटुंबिक वाटणीपत्र करून दिले आहे त्यात त्यांनी आपल्या कब्जेहक्कातील मौजे भोरटेक शिवारातील गट क्रं 105/2 क्षेत्र हे 1.10 आर, पो.ख. हे. 0.00 आर, आकार रु 10.70 पैसे या गटाचे खालील प्रमाणे आपसात समजुतीने जंगल परिस्थितीनुसार कौटुंबिक वाटणीपत्र करून दिले आहे.\nवाटणीपूर्वी धारण जमिनीचा तपशील :\nगट क्रं 105/2 क्षेत्र हे 1.10 आर, पो.ख. हे. 0.00 आर, आकार रु 10.70 पैसे, कब्जेदार - योगराज भावलाल गोड\nवाटणी नंतर धारण जमिनीचा तपशील :\nगट क्रं 105/2 क्षेत्र हे 1.10 आर, पो.ख. हे. 0.00 आर, आकार रु 10.70 पैसे, कब्जेदार - राधेश्याम भावलाल गोड\nयाप्रमाणे शेतजमीनधारक योगराज भावलाल गोड यांनी केलेल्या अर्जान्वये तसेच त्यांनी मा. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर तथा तहसीलदार सो. शिरपूर यांचेसमक्ष करून दिलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रांवये वाटणी करून दिलेली आहे. तसेच वरील वाटणी पत्राबाबत वारस यांची पूर्ण संमती असून भविष्यात कुठल्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास तो या लेखान्वये रद्दबादल असेल.सदर गटाचे वरील प्रमाणे वहिवाट रस्त्याच्या हक्कासह मा.कार्यकारी दंडाधिकारी सो.शिरपूर तथा तहसीलदार सो.शिरपूर यांचेसमक्ष करून दिलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रांवये वाटणी केली असे.\n(अर्ज,जबाब, मा. कार्यकारी दंडाधिकारी सो. शिरपूर यांचे समक्ष केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रावरुन)",
  "talathi": "तुषार तुकाराम शेळके"
}
