{
  "village_code": "270200010010910000",
  "village_name": "मांजरोद",
  "taluka_name": "शिरपुर",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:35Z",
  "surveys": [
    "232/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : आय डी बी आय बँक शाखा शिरपूर, शिरपूर\nलिहून देणार : सुकदेव परबत दोरीक रा. मांजरोद यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 15/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 352000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय डी बी आय बँक शाखा शिरपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 352000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार तुकाराम शेळके"
}
